सध्या उन्हाळ्याचा दिवस आसल्याने नदी, विहिरी तसेच घरगुती कामांसाठी विद्युत पंप यांचा वापर वाढला आहे. तसेच ग्राहकांची स्पेअर पार्ट नवीन विद्युत पंप घेण्याकडे कल देखील वाढला आहे .त्यामुळे जर तुम्हाला देखील विद्युत पंपाची खरेदी करायचे असेल किंवा काही स्पेअर पार्ट हवे असतील तर कोल्हापुरातील विश्वसनीय ठिकाण म्हणजेच शांती इंजिनियर्स यांच्या शॉप ला जरूर भेट द्या. किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क देखील साधू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे ७७४४९४४९५५ किंवा तुम्ही ९४२२०४१९७८ या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता. नेमकं हे शॉप कुठे आहे. त्यांच्याकडे काय ग्राहकासाठी सुविधा मिळतात कोणकोणत्या वस्तू मिळतात याची माहिती आपल्याला या दुकान चे मालक धनंजय निकम यांनी न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे.#marathinewsupdates #newsmarathi #news24marathi