Breaking News

क्राईम झोन Crime Zone S01E05 Manthan chi Gosht मंथन ची गोष्ट

क्राईम झोन Crime Zone S01E05 Manthan chi Gosht मंथन ची गोष्ट #news24marathi #marathinews #newsmarathi #crimezone Crime Zone या कार्यक्रमात. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला बरेचसे गुन्हे घडत असतात ज्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर कुठेही, कधीही आणि केव्हा हि होऊ शकतो. चैन snatching असो किव्वा लुटमारी असो, cyber crime असो किव्वा fraud case असो. हुंडाबळी असो किव्वा blackmailing असो. कधी ना कधी आपल्याला अश्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्या सज्ज आणि सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे. Crime Zone या कार्यक्रामामार्फत आपल्याला अश्याच गुन्ह्यांची माहिती दिली जाईल. ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात जागृत राहून अश्या प्रसंगाना सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क रहा आणि पाहत रहा Crime #news24marathi #marathinews #crimezone


Most Popular News of this Week

आरे कॉलनीत वृद्ध महिला जखमी...

आरे कॉलनीत वृद्ध महिला जखमी अवस्थेत सापडली; नातवावर आरोप, स्पष्टीकरण...

आणीबाणीविरोधात जनजागृतीसाठी...

आणीबाणीविरोधात जनजागृतीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून मॉक...

गिरणी कामगारांचा एकत्रित लढा!...

गिरणी कामगारांचा एकत्रित लढा! मुंबईतच घरासाठी आंदोलनाची तयारी #marathinews #newsmarathi...

बातमी महाराष्ट्राची |...

बातमी महाराष्ट्राची | महराष्ट्रातील घडामोडींचा आढावा || Batami Maharastrachi #marathinews #newsmarathi...

अबू आझमी हा मूर्ख माणूस आहे -...

अबू आझमी हा मूर्ख माणूस आहे - अ‍ॅड. आकाश फुंडकर #marathinews #newsmarathi #news24marathi #newsmarathi24x7

सीनगाव जहागीर येथील जिल्हा...

सीनगाव जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मंत्र्यांनी केले...