क्राईम झोन Crime Zone S01E06 Tinder टिंडर #news24marathi #marathinews #newsmarathi #crimezone Crime Zone या कार्यक्रमात. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला बरेचसे गुन्हे घडत असतात ज्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर कुठेही, कधीही आणि केव्हा हि होऊ शकतो. चैन snatching असो किव्वा लुटमारी असो, cyber crime असो किव्वा fraud case असो. हुंडाबळी असो किव्वा blackmailing असो. कधी ना कधी आपल्याला अश्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्या सज्ज आणि सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे. Crime Zone या कार्यक्रामामार्फत आपल्याला अश्याच गुन्ह्यांची माहिती दिली जाईल. ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात जागृत राहून अश्या प्रसंगाना सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क रहा आणि पाहत रहा Crime #news24marathi #marathinews #crimezone