चुकीची पाऊल पडतात आणि कशी संवसाराची घडी उसवत जाते |Crime Zone S01E07 Extramarital affairs

क्राईम झोन Crime Zone S01E07 विवाह बाह्य संबंध आणि तो ! | Extramarital affairs #news24marathi #marathinews #newsmarathi #crimezone Crime Zone या कार्यक्रमात. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला बरेचसे गुन्हे घडत असतात ज्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर कुठेही, कधीही आणि केव्हा हि होऊ शकतो. चैन snatching असो किव्वा लुटमारी असो, cyber crime असो किव्वा fraud case असो. हुंडाबळी असो किव्वा blackmailing असो. कधी ना कधी आपल्याला अश्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्या सज्ज आणि सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे. Crime Zone या कार्यक्रामामार्फत आपल्याला अश्याच गुन्ह्यांची माहिती दिली जाईल. ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात जागृत राहून अश्या प्रसंगाना सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क रहा आणि पाहत रहा Crime Zone #news24marathi #marathinews #crimezone


Most Popular News of this Week

मुंबई बातमीपत्र । मुंबईतील...

मुंबई बातमीपत्र । मुंबईतील घडामोडी ।। News Marathi 24x7 #marathinews #newsmarathi #news24marathi #newsmarathi24x7

बातम्या गावाकडच्या || News Marathi 24x7

बातम्या गावाकडच्या || News Marathi 24x7 #marathinews #newsmarathi #news24marathi #newsmarathi24x7

धुळ्यात सातव्या दिवशीच्या...

धुळ्यात सातव्या दिवशीच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत दिग्गज मराठी...

आरोपीचा खटला फास्टट्रॅक...

आरोपीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून फाशी द्या ।। आवाज जनतेचा #marathinews #newsmarathi...

छत्रपती शिवाजी महाराजांची...

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं आरक्षण मिळणार #marathinews #newsmarathi...

गौराईनिमित्त...

गौराईनिमित्त अहिल्यानगरमध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट...