वाइफ स्वॅप | Crime Zone S01E09 Wife Swapping आनंद की मनस्ताप ? #news24marathi #marathinews #newsmarathi #crimezone crime zone या भागात आपलं स्वागत करते. आज ची आपली गोष्ट आहे पाश्चिमात्य संस्कृती स्वीकार करणाऱ्या दोन जोडप्यांची. विवेक आणि अमृता व अमोल आणि पल्लवी हि दोन कपल्स एकमेकांचे बिजनेस partners होते. पण दोन जोडप्यांमध्ये खास बाब हि कि हे फक्त बिजनेस partners असण्या पुरतं मर्यादित नव्हते. विवेक चे अमोल च्या बायकोशी म्हणजेच पल्लवी सोबत शारीरिक संबंध होते. तसच अमोल चे विवेक च्या बायको शी म्हणजेच अमृता सोबत शारीरिक संबंध होते. या बाबत या चौघांची हि संमती होती आणि असं करून त्यांना वाटत होतं कि ते स्वतःच्या आयुष्याचा आनंद लुटत आहेत..